अपघाताने केले तिला बेजार… पण शिवस्मारक समितीने घेतला तिच्या मदतीसाठी पुढाकार

गडचांदूर :- औद्यागिक नगरी नांदाफाटा येथील बाजारपेठेत शेतकरी बाधंवाकडून दररोज ताजा भाजीपाल्याची छोटी गुजरी भरविली जाते याच गुजरीत सुनिता शिंदे ही महिला भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते १ फेब्रुवारीला ती पहाटे आपला चारचाकी ठेला घेऊन जात असतांना गडचांदूर कडून भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकल स्वाराने तिला मागून जोरदार धडक दिली यात महिलेला गंभीर दुखापत झाली तिच्या … Continue reading अपघाताने केले तिला बेजार… पण शिवस्मारक समितीने घेतला तिच्या मदतीसाठी पुढाकार